निघोजेत अपघातात तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निघोजेत अपघातात तरुण ठार
निघोजेत अपघातात तरुण ठार

निघोजेत अपघातात तरुण ठार

sakal_logo
By

कुरुळी, ता. २३ : निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे-तळवडे रस्त्यावरील महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन समोरील रस्त्यावर कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात सुदुंबरे गावचा युवक कंटेनरच्या चाकाखाली चिरडून ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. २१) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. रवींद्र मारुती काळडोके (वय ३४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुढील तपास महाळुंगे पोलिस करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00657 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..