सरचिटणीसपदी नवनाथ थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरचिटणीसपदी नवनाथ थोरात
सरचिटणीसपदी नवनाथ थोरात

सरचिटणीसपदी नवनाथ थोरात

sakal_logo
By

मंचर, ता.१०: भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी नवनाथ थोरात (रा.मंचर, ता.आंबेगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र थोरात यांना देण्यात आले.
यावेळी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, भाजपचे ज्येष्ठ नेते भानुदास काळे, उत्तम राक्षे, साजिद सय्यद उपस्थित होते. नवनाथ थोरात म्हणाले “आंदोलने व मोर्च्याच्या माध्यमातून भाजप किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहू.” मंचर येथे थोरात यांचा सन्मान भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे व संजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
...................
05536

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03258 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top