मंचर बसस्थानकात अनोळखी मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर बसस्थानकात
अनोळखी मृतदेह
मंचर बसस्थानकात अनोळखी मृतदेह

मंचर बसस्थानकात अनोळखी मृतदेह

sakal_logo
By

मंचर, ता. १० : येथील बसस्थानक परिसरात ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक संभाजी दाते यांनी मंचर पोलिस ठाण्यात माहिती दिली.
मंचर बसस्थानकावर सकाळी सहा वाजता संभाजी दाते हे आले. त्यावेळी बसस्थानकावरील कँटीनसमोर अंदाजे ७० ते ७५ वय, पांढरे केस, दाढी, अंगात सफेद शर्ट व कमरेखाली टॉवेल घातलेले सडपातळ व्यक्ती झोपलेली दिसला. दाते यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठले नाही. त्यामुळे दाते यांनी सरकारी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी या अज्ञात व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू असल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहितीसाठी मंचर पोलिस ठाण्याशी (०२१३३-२२३१५९) संपर्क करावा.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03259 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top