युवासेना कार्यकर्त्यांचा अयोध्येत जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवासेना कार्यकर्त्यांचा 
अयोध्येत जल्लोष
युवासेना कार्यकर्त्यांचा अयोध्येत जल्लोष

युवासेना कार्यकर्त्यांचा अयोध्येत जल्लोष

sakal_logo
By

मंचर, ता. १५ : पर्यावरणमंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातून युवासेना सचिव वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिक बुधवारी (ता. १५) अयोध्येत पोहोचले. या वेळी ‘जय श्रीराम’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रवीण थोरात पाटील, बापूसाहेब शिंदे, आंबेगाव तालुका युवासेना अधिकारी वैभव पोखरकर, देविदास आढळराव पाटील व शिरूर लोकसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

05745

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03368 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top