आंबेगाव-शिरूरमधील पदभरतीस मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव-शिरूरमधील पदभरतीस मंजुरी
आंबेगाव-शिरूरमधील पदभरतीस मंजुरी

आंबेगाव-शिरूरमधील पदभरतीस मंजुरी

sakal_logo
By

मंचर, ता. २६ : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात आरोग्य विभागातील चार केंद्रांना ८२ नवीन पदांच्या भरतीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा तत्पर मिळण्यास मदत होईल, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली. या चारही आरोग्य केंद्रांच्या इमारती उभ्या आहेत. परंतु, कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या केंद्रांमध्ये पदभरती व्हावी. यासाठी परिसरातील सरपंच व कार्यकर्त्यांच्या शिष्ठमंडळाने वळसे-पाटील यांची भेट घेतली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03407 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top