घर कोसळून दोन जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घर कोसळून दोन जण जखमी
घर कोसळून दोन जण जखमी

घर कोसळून दोन जण जखमी

sakal_logo
By

मंचर, ता.१६ : वाळुंजवाडी- ठाकरवस्ती श्रीरामनगर (ता आंबेगाव) येथे रघुनाथ दुलाजी केदारी यांचे घराची भिंत कोसळली त्या मध्ये दोन जण जखमी झाले आहेत. शनिवारी पाहटे सदर घटना घडली .
घरमालक केदारी यांची सुन सुवर्णा राजू केदारी व नातू सूरज राजू केदारी हे जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा ग्रामसेवक सचिन नवले व कामगार तलाठी अनुप कवाने यांनी केला. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अरुणा थोरात व मंचर शहर राष्टवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले व नवनाथ चिंतामण वाळूंज यांनी घटनास्थळी भेट दिली. या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे
05924

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03474 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top