मोटारीने धडकने एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारीने धडकने एकाचा मृत्यू
मोटारीने धडकने एकाचा मृत्यू

मोटारीने धडकने एकाचा मृत्यू

sakal_logo
By

मंचर, ता.१९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकासमोर रस्ता ओलांडत असताना अज्ञात मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बबन मारुती गुनगे (वय ७५ रा.अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. याबाबत मंचर पोलिस ठाण्यात किशोर बबन गुनगे (वय ३६, रा.अवसरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी मंचर पोलिसांनी अज्ञात इको चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.
......................
05948

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03487 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..