मंचरमध्ये जनजीवन विस्कळित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरमध्ये जनजीवन विस्कळित
मंचरमध्ये जनजीवन विस्कळित

मंचरमध्ये जनजीवन विस्कळित

sakal_logo
By

मंचर, ता.११ : येथे (ता. आंबेगाव) तब्बल दोन तास सुरू असलेल्या विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. रस्त्यावरून दीड ते दोन फूट पाणी वाहत आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली. तसेच भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. मंचरच्या आठवडे बाजारात विक्रेत्यांनी उभारलेल्या दुकानातही पाणी शिरले. त्यामुळे कपडे भांडी फळ व भाजीपाला विक्रेत्यांची फारच धांदल उडाली. मंचर बस स्थानकाला तर तळ्याचे स्वरूप आले आहे. बाजार समितीच्या आवारातील आड त्यांचेही शेतीमाल भिजल्याने नुकसान झाले आहे. येथील सर्व कामकाज ठप्प पडले आहे. अवसरी खुर्द भोरवाडी मंचर परिसरात ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत.

06348

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03694 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..