मंचर व लोणी बाजार समितीतील व्यवहार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर व लोणी बाजार समितीतील व्यवहार बंद
मंचर व लोणी बाजार समितीतील व्यवहार बंद

मंचर व लोणी बाजार समितीतील व्यवहार बंद

sakal_logo
By

मंचर, ता. २४ : “दिवाळी सणानिमित्त मंचरकृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा मार्केट सोमवार (ता.२४) ते बुधवार (ता.२६) पर्यंत बंद राहणार आहे. तसेच तरकारी मार्केट बुधवारी (ता.२६) रोजी लोणी उपबाजार कांदा मार्केट सोमवार (ता.२४) व बुधवार (ता.२६) बंद राहणार आहे. याची शेतकरी बांधवांनी नोंद घेण्याचे आवाहन बाजार समितीचे प्रशासक पी. एस. रोकडे यांनी केले आहे.