दिलीप वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

sakal_logo
By

‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘सरकारनामा’ दिवाळी अंकामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील सद्यःस्थितीतील राजकीय घडामोडींचे उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. ‘सकाळ’ जनमानसाची अपेक्षापूर्ती व विश्वासहर्तता टिकवून ठेवण्याचे काम सातत्याने करत आहे. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणाची मांडणी व्यवस्थितपणे केली आहे. सरकारनामा वाचनीय आहे.
- दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री