अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, खाऊचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, खाऊचे वाटप
अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, खाऊचे वाटप

अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, खाऊचे वाटप

sakal_logo
By

मंचर, ता.२ : कुरवंडी-मतेवाडी (ता.आंबेगाव) येथील कृषिकांता आदिवासी शिक्षण संस्थेच्या अनाथ निराधार आश्रमातील मुलामुलींना नवीन कपडे, खाऊ व स्टीलच्या बादल्याचे वाटप दिवाळीनिमित्त नुकतेच करण्यात आले. पेठ (ता.आंबेगाव) विजय क्लाँथ स्टोर दुकानाचे मालक बाळासाहेब दत्तात्रेय हिरवे, त्यांच्या पत्नी कांताबाई बाळासाहेब हिरवे यांनी कपडे व श्री क्षेत्र आळंदी येथील वामन महाराज जढर, लक्ष्मी वामन जढर व फसाबाई कुमाजी आसवले यांनी स्टील बदल्या भेट दिल्या. यावेळी आश्रमाच्या संस्थापक सविता मते, सविता भालेराव, संजय भालेराव, संदीप मते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी हासतखेळत सवांद साधल्याने मुलेमुली भारावून गेली.
...........................
06764