कुसुमताई कर्णिक श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुसुमताई कर्णिक श्रद्धांजली
कुसुमताई कर्णिक श्रद्धांजली

कुसुमताई कर्णिक श्रद्धांजली

sakal_logo
By

आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई कर्णिक यांनी तब्बल ४२ वर्षे अतिशय जिद्दीने व मेहनतीने काम केले. आदिवासी समाजाबरोबर त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. शिक्षण, आरोग्य या क्षेत्राबरोबरच मच्छीमार व्यावसायिकांसाठी त्यांनी फार मोलाचे काम केले. आदिवासी कुटुंबातील एकही मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी जनजागृतीचे काम करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे कार्य कायमस्वरूपी स्मरणात राहणारे आहे.
- दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री