मंचरमध्ये आज कुसुम कर्णिकांसाठी शोकसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरमध्ये आज कुसुम कर्णिकांसाठी शोकसभा
मंचरमध्ये आज कुसुम कर्णिकांसाठी शोकसभा

मंचरमध्ये आज कुसुम कर्णिकांसाठी शोकसभा

sakal_logo
By

मंचर,ता.४ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शाश्वत संस्थेच्या संस्थापिका कुसुम कर्णिक यांच्या निधनामुळे मंचर (ता.आंबेगाव) येथील बाजार समितीच्या आवारातील शरद पवार सभागृहात रविवारी (ता.६) दुपारी दोन वाजता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शोकसभा आयोजित केली आहे, अशी माहिती कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले यांनी दिली.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था प्रतिनिधी, व्यापारी, कामगार, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहून श्रद्धांजली वाहणार आहेत, असे शाश्वत संस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा तांबे यांनी सांगितले.