Sat, June 3, 2023

ललित पारेख यांचे निधन
ललित पारेख यांचे निधन
Published on : 27 February 2023, 1:15 am
मंचर, ता. २७ : येथील ‘पारेख मेडिकल स्टोअर’चे मालक ललित वाडीलाल पारेख (वय ७६) यांचे निधन झाले.
जुन्नर, आंबेगाव व खेड या तीन तालुक्यांमध्ये पहिले मेडिकल दुकान पारेख कुटुंबाने मंचर (ता. आंबेगाव) येथे सुरु केले होते. पारेख यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड तालुका मेडिकल असोसिएशनची स्थापना केली.
त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. अमोल पारेख हे त्यांचे चिरंजीव होत.