पुणे
लक्ष्मीबाई पोखरकर यांचे निधन
मंचर, ता. १५ : येथील लक्ष्मीबाई सीताराम पोखरकर (वय ८१) यांचे गुरुवारी (ता. १४) निधन झाले.
त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घोडेगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. बाळासाहेब पोखरकर व बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी शिवाजीराव पोखरकर हे त्यांचे पुत्र होत.