माळेगाव येथील तिघांवर बैलांच्या छळप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगाव येथील तिघांवर
बैलांच्या छळप्रकरणी गुन्हा
माळेगाव येथील तिघांवर बैलांच्या छळप्रकरणी गुन्हा

माळेगाव येथील तिघांवर बैलांच्या छळप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

माळेगाव, ता. १० : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे तिघांनी देशी वंशाच्या जातीचे ११ बैल कत्तल करण्याच्या उद्देशाने अन्न पाण्याविना क्रूरपद्धतीने बांधून ठेवल्याची माहिती एका युवकाने पुढे आणली. ऋषिकेश प्रभाकर देवकाते (वय २६, व्यवसाय शेती, रा. निरावागज) यांनी वरील प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलिसांनी टेम्पो मालक आसिफ शब्बीर मुल्ला (वय ३५, रा. वडगाव, ता. कराड, जि. सातारा), सचिन साळुंखे (रा. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली), शहादा कुरेशी (रा. फलटण, जि. सातारा) या संशयित आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच, आयशर कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच ०९ सीयू ८५३३) जप्त केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00663 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top