माळेगावात विद्यार्थ्याचा कालव्यात पोहताना मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात विद्यार्थ्याचा 
कालव्यात पोहताना मृत्यू
माळेगावात विद्यार्थ्याचा कालव्यात पोहताना मृत्यू

माळेगावात विद्यार्थ्याचा कालव्यात पोहताना मृत्यू

sakal_logo
By

माळेगाव, ता. १३ : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी शुभम गणेश जाधव (वय १९, रा. मलठण, ता. दौंड) याचा माळेगाव येथील नीरा डावा कालव्यात पोहताना मृत्यू झाला. रविवारी (ता. १२) शुभम हा मित्रांबरोबर कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा पोहताना बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस नाईक राजेंद्र काळे हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00700 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top