माळेगाव येथे सशाची शिकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगाव येथे
सशाची शिकार
माळेगाव येथे सशाची शिकार

माळेगाव येथे सशाची शिकार

sakal_logo
By

माळेगाव, ता. १४ : माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील शिवारात सशाची शिकार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी रवींद्र चंद्रराव काटे (वय ६०, रा. माळेगाव) यांना सशाची शिकार करताना वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत प्रभाकर मोरे व वनरक्षक बाळू विठ्ठल गोलांडे यांनी पकडले. त्यानुसार लोणकर यांनी काटे यांच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच, कडील मिळून आलेल्या मुद्देमालाचा विचार करता पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच, त्यांच्याकडील मोटरसायकल व इतर मुद्देमाल जप्त केला.