युवकांनी बसवला हायमास्ट दिवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांनी बसवला 
हायमास्ट दिवा
युवकांनी बसवला हायमास्ट दिवा

युवकांनी बसवला हायमास्ट दिवा

sakal_logo
By

मोरगाव, ता. ६ : मुर्टी (ता. बारामती) येथील धनंजय रामदास जगदाळे, उमेश विठ्ठल जगदाळे व संकेत सुरेश जगदाळे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गदादे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवून येथील लोकवस्ती रात्रीच्या वेळी प्रकाशमय केली. या हायमास्टला १५० वॅटच्या चार हॅलोजन बसविल्या आहेत. तसेच, धनंजय जगदाळे यांनी गेल्या वर्षी वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीशेजारी हायमास्ट बसविला होता. तसेच, गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Mor22b00597 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..