Sat, Feb 4, 2023

हिराबाई फराटे
हिराबाई फराटे
Published on : 22 December 2022, 9:17 am
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील हिराबाई किसनराव फराटे (वय ८५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, सहा मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील माजी सरपंच किसनराव भाऊ फराटे हे त्यांचे पती, प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाचे माजी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिरूर तालुका अध्यक्ष, मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष मदनराव फराटे, महादेव फराटे हे त्यांचे पुत्र होत. तसेच, येथील ग्रामपंचायत सदस्य सागर फराटे हे त्यांचे नातू होत.