शिक्षणमंत्र्यांना दिले मागणीचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणमंत्र्यांना दिले मागणीचे निवेदन
शिक्षणमंत्र्यांना दिले मागणीचे निवेदन

शिक्षणमंत्र्यांना दिले मागणीचे निवेदन

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १३ : ‘‘कोरोनामुळे विद्यर्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. १३ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या दृष्टीने फलदायी आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळेच्या पहिल्या दिवसापासून व्हावी,’’ अशी मागणी करणारे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00487 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top