कळंब येथे अंड्याचा ट्रक पलटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंब येथे अंड्याचा ट्रक पलटी
कळंब येथे अंड्याचा ट्रक पलटी

कळंब येथे अंड्याचा ट्रक पलटी

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १३ कळंब अंड्याचा ट्रक पलटी: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. १२) सायंकाळी अंड्याचा ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यात पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
ट्रकमधून दीड लाख अंडी गुजरात नेण्यात येत होती. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे कळंब स्मशानभूमी रोडवर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. त्यावेळेस समोरील बाजूस पुणे- नाशिक हमरस्त्यावर वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर चालक पळून गेला आहे. घटनास्थळी मंचर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00488 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top