‘शिक्षकदिनी शिक्षकांचा गौरव करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षकदिनी शिक्षकांचा गौरव करा’
‘शिक्षकदिनी शिक्षकांचा गौरव करा’

‘शिक्षकदिनी शिक्षकांचा गौरव करा’

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. २२ : ५ सप्टेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शिक्षक पुरस्कार रखडले आहेत. शिक्षकांचा मान सन्मान होणे गरजेचे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक’ व प्राथमिक शाळांना ‘अध्यक्षचषक’ पुरस्काराने शिक्षकदिनी गौरव करावे,’’ अशी मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ नाना सातपुते यांनी केली. तसेच, यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन पाठविले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00601 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..