तीन अपत्यांमुळे संचालक पद रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन अपत्यांमुळे
संचालक पद रद्द
तीन अपत्यांमुळे संचालक पद रद्द

तीन अपत्यांमुळे संचालक पद रद्द

sakal_logo
By

माळशिरस, ता. ५ : पिसे (ता. पुरंदर) येथील मुक्ताई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक रमेश चंद्रकांत हांडे यांचे संचालकपद तीन अपत्यांमुळे रद्द झाले.
रिसे येथील मुक्ताई सोसायटीच्या‌ संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच झाली होती. त्यात हांडे हे संचालकपदी निवडून आले होते. मात्र, त्यांच्या विरुद्ध विलास हांडे यांनी त्यांना तीन अपत्य असल्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करावे, अशी मागणी सहायक निबंधकांकडे केली होती. त्यावर दोन वेळी त्यांना आपले म्हणणे मांडण्याबाबत नोटीस सहायक निबंधक यांनी पाठवली होती. मात्र, त्यांनी त्याबाबत काहीच सादर केले नाही. त्यामुळे त्यांचे काहीही म्हणणे नाही, हे गृहीत धरून सहायक निबंधक श्रीकांत चौखंडे यांनी त्यांच संचालक पद रद्द केल्याचा आदेश काढला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00566 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top