पोंढे येथील रुग्णवाहिकेला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोंढे येथील रुग्णवाहिकेला 
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट
पोंढे येथील रुग्णवाहिकेला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

पोंढे येथील रुग्णवाहिकेला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

sakal_logo
By

माळशिरस, ता. १७ : पोंढे (ता. पुरंदर) रुग्णवाहिकेसाठी अक्षर सृष्टी संस्थेच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर दिला आहे. तसेच नायगाव, राजुरी, पिंपळे, या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वाटप केले.

या कार्यक्रमासाठी अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार, खासदार सुप्रीयाताई सुळे यांचे स्वीय सहाय्यक मयूर जगताप, संस्थेच्या संचालिका सृष्टी पवार, इंडियाना ग्रेटींग्स कंपनीचे मॅनेजर मोहन चौडकर, एक मित्र एक वृक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मुथा, नायगावचे सरपंच बाळासाहेब कड, राजुरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राणे सर, पोंढेचे सरपंच कविता जाधव, उपसरपंच पंकज लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वाघले, दीपक गायकवाड, सदस्या नंदा वाघले, मंदा लोखंडे, छाया वाघले, माजी सरपंच संपत वाघले, रामदास पाराजी वाघले, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास वाघले, बाबासाहेब कासवेद, पोपट वाघले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी मोहन चौडकर, प्रशांत मुथा, राणे सर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वाघले यांनी केले. तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.