Fri, June 9, 2023

राष्ट्रीय विज्ञान दिन: फोटो जीएमआरटी प्रकल्प खोडद
राष्ट्रीय विज्ञान दिन: फोटो जीएमआरटी प्रकल्प खोडद
Published on : 28 February 2023, 12:13 pm
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या वतीने बाल विज्ञान मेळावा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी बालवैज्ञानिक तयार व्हावेत, हा या विज्ञान मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने १७० वैज्ञानिक उपकरणे व जीएमआरटी प्रकल्पाची माहिती घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित बाल वैज्ञानिक मेळाव्याची टिपलेली विविध छायाचित्रे...
(छायाचित्र : रवींद्र पाटे, नारायणगाव)