राहुल पवार यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल पवार यांच्या
कार्यालयाचे उद्‍घाटन
राहुल पवार यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन

राहुल पवार यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

नसरापूर, ता. २२ : भोर तालुका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राहुल पवार यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक वसंत मोरे व ॲड. सुधीर पाटसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मनसेचे जिल्हा संघटक संतोष दसवडकर, भोर तालुकाध्यक्ष दीपक पांगारे, वेल्हे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, मुळशी तालुकाध्यक्ष गणेश जोरी आदी उपस्थित होते. यावेळी राहुल पवार म्हणाले, ‘‘संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार व ध्येय धोरणानुसार काम करून तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ दीपक पांगारे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01515 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..