प्रज्ञा लोणकर शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रज्ञा लोणकर शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र
प्रज्ञा लोणकर शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र

प्रज्ञा लोणकर शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र

sakal_logo
By

न्हावरे, ता. १४ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरूर तालुक्यातील न्यु इग्लिंश स्कूल इनामगाव मधील प्रज्ञा दादासाहेब लोणकर ही आर्थिक दुबल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र झाली आहे. प्रज्ञाला चार वर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये असे एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक उमेश सोनवणे यांनी दिली. ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रज्ञा व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nha22b00751 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..