विघ्नहर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शहाजी खंडागळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विघ्नहर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शहाजी खंडागळे
विघ्नहर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शहाजी खंडागळे

विघ्नहर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शहाजी खंडागळे

sakal_logo
By

न्हावरे, ता. २३ : न्हावरे (ता. शिरूर) येथील विघ्नहर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शहाजी खंडागळे तर, उपाध्यक्षपदी अजित गावडे यांची बिनविरोध निवड झाली. याआधी संचालक मंडळाची पंचवार्षिक बिनविरोध निवड केली होती. त्यामध्ये संचालक शहाजी खंडागळे व अजित गावडे यांच्याबरोबर शिरूर कृषी बाजार समितीचे अध्यक्ष अँड. वसंतराव कोरेकर, शरद शहाणे, संजय कुतवळ, योगेश साठे, अनिकेत भोसले, समिना मणियार, कांताबाई सरके, चंद्रकांत आंनदे, पांडुरंग सरके यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एच. धायगुडे व दीपक कदम यांनी काम पाहिले.