शिरुर शिक्षकेत्तर संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव गवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरुर शिक्षकेत्तर संघटनेच्या 
अध्यक्षपदी विठ्ठलराव गवारी
शिरुर शिक्षकेत्तर संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव गवारी

शिरुर शिक्षकेत्तर संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव गवारी

sakal_logo
By

न्हावरे, ता. ३ : येथील शिरूर तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव गवारी (तळेगाव ढमढेरे. ता. शिरूर) तर, उपाध्यक्षपदी रवींद्र चौधरी (आलेगाव पागा, ता. शिरूर) यांची बिनविरोध निवड केली. शिक्षकेत्तर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यवाहक शिवाजीराव खांडेकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे शिक्षकेत्तर संघटनेची बैठकीमध्ये या निवडी केल्या. संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- रामदास कांडगे(सचिव), दीपक थोरात (कार्याध्यक्ष), अशोक भंडारे, प्रवीण कांदळकर, संतोष काळभोर, सौ. वरपे यांची संचालकपदी निवड झाली.