Sun, Sept 24, 2023

मच्छिंद्र गायकवाड यांचे निधन
मच्छिंद्र गायकवाड यांचे निधन
Published on : 25 May 2023, 10:07 am
न्हावरे, ता.२६ : आंबळे (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व नामांकित पहिलवान मच्छिंद्र श्रीधर गायकवाड (वय ७६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते रांजणगाव सांडस येथील प्राथमिक शाळेत मुख्याद्यापकपदी कार्यरत होते. शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. चार धामयात्रेला निघाले असताना पुणे रेल्वे स्थानकावर तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
01666