लक्ष्मीबाई मगर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीबाई मगर यांचे निधन
लक्ष्मीबाई मगर यांचे निधन

लक्ष्मीबाई मगर यांचे निधन

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.१२ : पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई प्रभाकर मगर (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, मुलगा, सून असा परिवार आहे. सिव्हिल इंजिनिअर समाधान मगर यांच्या त्या आई होत.

02425

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01211 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top