हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन
हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

हर्षवर्धन पाटील यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. १७ ः नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंदिर परिसरातील चालू असलेले विकास कामांची पाहणी केली.
यावेळी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त व पोलिस पाटील अभय वांकर यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला. चालू वर्षी चांगला पाऊस होऊ दे, असे साकडे लक्ष्मी-नृसिंह चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले. नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात विजय सरवदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01220 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top