लुमेवाडी येथील घरकुल यादीवर आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुमेवाडी येथील घरकुल यादीवर आक्षेप
लुमेवाडी येथील घरकुल यादीवर आक्षेप

लुमेवाडी येथील घरकुल यादीवर आक्षेप

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ३०ः लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील १२२ घरकुल लाभार्थ्यांच्या यादीवर आक्षेप घेण्यात आला आहे. पक्की घरे असणाऱ्यांना या यादीत स्थान मिळाल्याचा आरोप रेश्मा सय्यद यांनी केला आहे.
लुमेवाडी येथील ३८० लाभार्थ्यांचा समावेश पहिल्या यादीत होता. त्यानंतर १२२ जणांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात गरजू लाभार्थ्यांना वगळले गेले आहे. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सय्यद यांनी म्हटले आहे. तसेच आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात सरपंच पोपट जगताप यांना सांगितले की, गरजू कोणी राहिले असतील तर त्यांचा समावेश केला जाईल

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01268 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..