डिसलेवस्तीमधील विद्यार्थ्यांचे निकालपत्रक वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिसलेवस्तीमधील विद्यार्थ्यांचे निकालपत्रक वाटप
डिसलेवस्तीमधील विद्यार्थ्यांचे निकालपत्रक वाटप

डिसलेवस्तीमधील विद्यार्थ्यांचे निकालपत्रक वाटप

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ८ : डिसलेवस्ती-गिरवी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी इंदापूर तालुका प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळविले आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप बागल व मान्यवरांच्या हस्ते केले.
इयत्ता चौथीच्या आदित्य आजिनाथ बागल, आविष्कार आजिनाथ बागल, श्लोक दिलीप बागल, शिवांजली रामचंद्र क्षिरसागर, समृद्धी नवनाथ देठे, ईश्वरी गणेश बेलपत्रे, अनय नवनाथ माने, सिद्धी दत्तात्रेय डिसले या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यावेळी विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल पत्रकाचे वाटप दिलीप बागल सर यांच्या हस्ते केले.