चऱ्होली सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चऱ्होली सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप
चऱ्होली सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप

चऱ्होली सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप

sakal_logo
By

पाईट, ता. ३० : चऱ्होली खुर्द सोसायटीतर्फे टोमॅटो पिकासाठी सुमारे ९२ लाख ०८ हजार ००० रुपयांचे पीक कर्ज वाटप केल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग ज्ञानेश्वर पगडे व सचिव सुभाष जाधव यांनी सकाळशी बोलताना दिली.
कर्जवाटप हे ज्या कर्जदारांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत मागील कर्ज नियमित व व्यवस्थितपणे भरलेले आहे. अशा १९२ सभासदांना एकूण ११५.१० हेक्टर क्षेत्रासाठी हे कर्ज वितरीत केल्याची माहिती बँकेचे विकास अधिकारी राजेंद्र सरडे यांनी दिली. कर्ज वाटपावेळी बँकेचे विकास अधिकारी राजेंद्र सरडे, व्यवस्थापक सीमा दहीवळ, अध्यक्ष पांडुरंग ज्ञानेश्वर पगडे, उपाध्यक्ष ज्योती थोरवे, संचालक अनिकेत कुऱ्हाडे, योगेश थोरवे, बाळासाहेब थोरवे, प्रकाश थोरवे, राहुल थोरवे व इतर संचालक तसेच सोसायटी सचिव सुभाष जाधव व इतर सभासद उपस्थित होते.

01250

Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00532 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top