धानोरे सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धानोरे सोसायटीतर्फे 
पीक कर्जाचे वाटप
धानोरे सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप

धानोरे सोसायटीतर्फे पीक कर्जाचे वाटप

sakal_logo
By

पाईट, ता. ६ ः धानोरे सोसायटीतर्फे सन २०२२-२३ मधील टोमॅटो पिकासाठी सुमारे सत्तर लाख ऐशी हजार रुपये
रक्कमचे पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सोसायटी अध्यक्ष हनुमंत किसन गावडे व सचिव सुभाष जाधव यांनी सांगितले.
सदर कर्जवाटप हे ज्या कर्जदारांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत मागील कर्ज नियमित व व्यवस्थितपणे भरलेले आहे, अशा १३४ सभासदांना एकूण ९०. ५० हेक्टर क्षेत्रासाठी हे कर्ज वितरीत केल्याची माहिती बँकेचे विकास अधिकारी राजेंद्र सरडे यांनी दिली.
यावेळी बँकेच्या व्यवस्थापक सीमा दहीवळ, उपाध्यक्ष शामराव गावडे, संचालक कैलास गावडे, ईश्वर गावडे, ज्ञानेश्वर गावडे, गोविंद गावडे, कुमार गावडे तसेच इतर संचालक व सभासद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00536 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top