लाठीकाठी स्पर्धेसाठी केळेवाडीतील वस्ती भागातील मुली नाशिकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाठीकाठी स्पर्धेसाठी केळेवाडीतील 
वस्ती भागातील मुली नाशिकला
लाठीकाठी स्पर्धेसाठी केळेवाडीतील वस्ती भागातील मुली नाशिकला

लाठीकाठी स्पर्धेसाठी केळेवाडीतील वस्ती भागातील मुली नाशिकला

sakal_logo
By

कोथरुड, ता. २१ ः केळेवाडी परिसरातील वस्ती भागातील मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी शिकवण्याचा उपक्रम सहा महिन्यापासून मामासाहेब मोहोळ शाळेच्या मैदानात सुरु आहे. दिवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आदित्य केंजळे यांच्यामार्फत हे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षीत विद्यार्थिनी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय लाठीकाठी चालविण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेल्या. या विद्यार्थीनींचा प्रवास व भोजन, निवासाचा खर्च दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर यांनी केला. या वेळी भूषण शिर्के, दत्तात्रय गायकवाड, रोहिदास जोरी, दिलीप कानडे, आशिष शिंदे, लखन सौदागर उपस्थित होते