भगतवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगतवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम
भगतवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

भगतवाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

sakal_logo
By

फुलवडे, ता. ६ः भगतवाडी -फुलवडे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. लेखक मनोहर मोहरे, चिंतामण भारमळ, दत्तात्रय भारमळ, मेजर नारायण हिले यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व नाटिका सादर केल्या. वर्षभरात विविध स्पर्धात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना औदुंबरेश्वर व कळमजाई इंडोमेन्ट ट्रस्टच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी उषा मसळे, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामकिसन गवारी यांनी केले. आभार आशा बांबळे यांनी मानले.

PHE22A01171

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00492 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top