उरुळी कांचनला श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळी कांचनला श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन उत्साहात
उरुळी कांचनला श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन उत्साहात

उरुळी कांचनला श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ३० : उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सार्वजनिक पंचावतार उपहार महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी श्रीकृष्ण मूर्तीसमोर विविध फळे, फराळ, मिष्टान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी सुबोधमुनी धाराशिवकर, रविराज पंजाबी, अनिल बाबा, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, संचिता कांचन, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, कोंडिराम चौधरी, शिवाजी भोसले, उत्तम चौधरी, संजय वनारसे, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58726 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top