अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार

sakal_logo
By

जुन्नर, ता. ३० : शेतकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी गुरुवारी (ता.२८) घरातून निघून गेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिल्याची माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
संबंधित मुलीचे आई, वडील व भाऊ यात्रेसाठी परगावी गेले असता ही घटना घडली. तिचा शोध घेत असताना वडिलांना ती एका मुलाबरोबर दुचाकीवर बसून गेल्याचे समजल्याने त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे जाधव यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी देखील आदिवासी भागातील एका गावातून रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची तक्रार एका मुलाचे विरोधात दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60042 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top