तरडे येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तमराव जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरडे येथील सोसायटीच्या
अध्यक्षपदी उत्तमराव जगताप
तरडे येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तमराव जगताप

तरडे येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तमराव जगताप

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १० : तरडे (ता. हवेली) येथील भैरवनाथ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तमराव जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गाढवे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी विजयसिंह माळवदकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी माजी सरपंच उत्तमराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप, सचिव विवेक ठोंबरे, संचालक शिवाजीराव जगताप, मणिभाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास पंढरीनाथ चौधरी, बारीकराव चौधरी, राजेंद्र मधुकर चौधरी, शशिकांत चौधरी, शिवाजी जगताप, अरुण मेमाणे आदी उपस्थित होते.
६३३०९
६३३१०

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62075 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top