मगर सोसायटीच्या अध्यक्षपदी चौधरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगर सोसायटीच्या 
अध्यक्षपदी चौधरी
मगर सोसायटीच्या अध्यक्षपदी चौधरी

मगर सोसायटीच्या अध्यक्षपदी चौधरी

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ११ : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील अण्णासाहेब मगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण पंढरीनाथ चौधरी यांची, तर उपाध्यक्षपदी संतोष अंकुश चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी विजयसिंह माळवदकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक रामदास चौधरी, बारीकराव चौधरी, राजेंद्र चौधरी, शशिकांत चौधरी, भारत क्षीरसागर, सुभाष चोरघे, अजिंक्य चौधरी, रत्नाकर सुपेकर, उत्तम जगताप, तयाजी चौधरी, नानासाहेब चोरघे, संस्थेचे सचिव विवेक ठोंबरे आदी उपस्थित होते.
PNE22S63570
PNE22S63571

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62475 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top