आकाश महेश गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाश महेश गायकवाड
आकाश महेश गायकवाड

आकाश महेश गायकवाड

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : गराडे (ता. पुरंदर) येथील आकाश महेश गायकवाड (वय २४) या तरुणाचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परिसरातील सामाजिक कार्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. कुस्तीची त्याला आवड होती. त्याच्या मागे आई, वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d86666 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..