आर्चबिशप स्कूलतर्फे ध्वजवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्चबिशप स्कूलतर्फे ध्वजवाटप
आर्चबिशप स्कूलतर्फे ध्वजवाटप

आर्चबिशप स्कूलतर्फे ध्वजवाटप

sakal_logo
By

कात्रज, ता. १६ ः येथील आर्चबिशप इंटरनॅशनल स्कूलतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पने अंतर्गत विद्यार्थी आणि पालक यांच्या समवेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. निरंजन सोसायटी व राजस सोसायटीमध्ये प्रत्येक घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंड्यांचे वाटप करण्यात आले. निवृत्त लष्करी अधिकारी श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा सुनीता अशोक जाधव व सर्व शिक्षक वर्गाने केले होते.
----------------------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d90568 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..