निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

अंजली क्षीरसागर यांचे निधन
पिंपरी ः प्राधिकरणातील अंजली गुंगा क्षीरसागर (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगी, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. अभिमान स्कूलच्या आदर्श शिक्षिका दीपाली कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचे शहर सचिव गुंगा क्षीरसागर यांच्या त्या पत्नी होत.


भामाबाई गव्हाणे यांचे निधन
पिंपरी ः भोसरीतील वारकरी संप्रदायातील भामाबाई हरिभाऊ गव्हाणे (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी २५ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. त्यांच्या मागे एक मुलगा, पाच मुली, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. भोसरीगावातील सामाजिक कार्यकर्ते व श्री गजानन लोकसेवा सहबॅंकेचे सल्लागार समितीचे सदस्य शंकर गव्हाणे यांच्या त्या मातोश्री होत. माजी नगरसेविका सुरेखा गव्हाणे यांच्या त्या सासू होत.