न्यू गायत्री पॅरेगॉन शॉपी .. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू गायत्री पॅरेगॉन शॉपी ..
न्यू गायत्री पॅरेगॉन शॉपी ..

न्यू गायत्री पॅरेगॉन शॉपी ..

sakal_logo
By

पॅरागॉन कंपनीच्या सर्व व्हरायटींसाठी
एकमेव ठिकाण न्यू गायत्री पॅरागॉन शॉपी

इंदापूर, ता.२३ : पादत्राणे क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या पॅरागॉन कंपनीच्या सर्व प्रकारच्या व्हरायटी एकाच छताखाली उपलब्ध असलेले इंदापूरमधील एकमेव ठिकाण न्यू गायत्री पॅरागॉन शॉपी होय.
इंदापुरातील पुणे-सोलापूर महामार्ग लगत बाबा चौक येथील न्यू गायत्री पॅरागॉन शॉपीमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत लागणाऱ्या पॅरागॉन कंपनीच्या सर्व प्रकारच्या चप्पल, सॅंडल, शूज, स्कूल शूज विविध आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध असतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथे नवनवीन डिझाईन उपलब्ध असून ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. तसेच सध्या ''सकाळ''च्या बक्षिसांची दिवाळी या क्रमांक ७९९ च्या खरेदीवर लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत असून, त्यामधून एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना प्राप्त होत आहे. गुणवत्ता विश्वास आणि माफक दर यामुळे पादत्राणे खरेदीसाठी ग्राहक न्यू गायत्री पॅरागॉन शॉपी लाच पसंती देत आहेत. मालक भगवान आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती आटोळे शुभम म्हेत्रे ग्राहकांना तत्पर सेवा देत आहेत. संपर्क : ९७६७२१४२४२