सोयाबीन बातमी जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन बातमी जोड
सोयाबीन बातमी जोड

सोयाबीन बातमी जोड

sakal_logo
By

सोयाबीन बातमी जोड
-----------------------
खेड तालुक्यात भुईमूग, बाजरी या पिकाकडे न वळता शेतकरी कमी खर्चातील सोयाबीन या पिकाकडे वळत आहेत. त्यामुळे तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने काढणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनातही घट झाली असून, सोयाबीनचे भावही घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादनात घट व भावातही घट याचा दुहेरी फटका बसला असल्याचे सोयाबीन उत्पादक शेतकरी नंदाराम भुजबळ, बाळासाहेब कड यांनी सांगितले.
------------------------