लक्ष्मण ननवरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मण ननवरे यांचे निधन
लक्ष्मण ननवरे यांचे निधन

लक्ष्मण ननवरे यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भाऊसाहेब ननवरे (वय ९५) वृद्धापकाळाने निधन झाले. ननवरे यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
०७०२१