कांदा उत्पादन खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा उत्पादन खर्च
कांदा उत्पादन खर्च

कांदा उत्पादन खर्च

sakal_logo
By

कांदा उत्पादन खर्च रुपये (एकरी)
कांदा रोप तयार करणे : १५००० ते १७०००.
ट्रॅक्टरने मशागत : ६०००
वाफे बांधण्यासाठी मजुरी : २८०० ते ३००० रुपये.
रोप काडणी ६००० रुपये.
कांदे लागवड महिला मजुरी : १२,५०० रुपये
पहिला अंबवणी खताचा डोस : ७५०० रुपये
दुसरा खताचा डोस : १०००० रुपये.
खुरपणी : १०,००० रुपये.
औषध फवारणी : २०,००० रुपये. (वातावरणानुसार)
पाणी भरणे, फवारणी, खत टाकणे : १२,५००
कांदे काढणी : १७००० अपेक्षीत
कांदे वाहतूक व चाळीत साठवणूक : १२००० अपेक्षीत.

मागील वर्षी एकूण खर्च अंदाजे ९७७०० व यावर्षी एकूण एकरी खर्च १२६५०० अपेक्षीत असून यात वीज बिल व खंड रक्कम अजून मिळवावी लागेल एकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के जास्त खर्च यावर्षी होईल त्यातही वातावरणातील बदलाने खर्च कमी जास्त होऊ शकतो.